ग्रामपंचायत करंजोन

तालुका-वसई | जिल्हा-पालघर

महत्वाची सूचना: ग्रामसभा 15 मार्च रोजी होणार आहे.

ग्रामपंचायत करंजोन मध्ये आपले स्वागत आहे

पारदर्शक व लोकाभिमुख प्रशासनासाठी कटिबद्ध

पदाधिकारी

सरपंच
सौ.निर्मला नवनाथ वंजारी

उपसरपंच
श्री.नथुराम कान्हा दुमाडा

ग्रामपंचायत अधिकारी
सौ.अरुणा बागुल

ग्रामपंचायत माहिती

1230

लोकसंख्या एकुण

615

स्त्री

615

पुरुष

0

अ.ज.

1230

अ.जा.

0

इतर

ग्रामपंचायत माहिती

शाळा

2 जिल्हा परिषद शाळा व एकुण मुलांची संख्या-१२५

अंगणवाडी

४ अंगणवाडी केंद्रे व मुलांची संख्या-२०८

आरोग्य सुविधा

1 प्राथमिक आरोग्य केंद्र व आरोग्य कर्मचारी

इतर माहिती

सामाजिक, कृषी व योजना माहिती

ग्रामपंचायत माहिती

ग्रामपंचायत करंजोन हे पारदर्शक व लोकाभिमुख प्रशासनासाठी कार्यरत आहे. येथे विविध विकासकामे, योजना व सेवा राबविली जातात. गावाची स्थापना 1967 च्या सुमारास झाली आणि शेती, शिक्षण, सामाजिक प्रगती ह्या क्षेत्रात अग्रगण्य आहे.

उद्दिष्टे

  • ग्रामस्थांसाठी पारदर्शक प्रशासन
  • सर्वसामान्यांसाठी सुविधा उपलब्ध करणे
  • विकासकामांचा नियमित आढावा
  • सामाजिक व आर्थिक प्रगतीसाठी योजना राबवणे
Official
Staff 1

सौ.अरुणा बागुल

ग्रामपंचायत अधिकारी

10 वर्षांचा प्रशासकीय अनुभव...
Official
Staff 2

श्री.निलेश लडकू किरकिरा

कनिष्ठ लिपिक

कार्यालयीन व्यवस्थापनात प्रावीण्य...
Official
Staff 3

सौ.सुजाता निलेश किरकिरा

संगणक परिचालक

विकास योजना व प्रशासन कार्यात अनुभव...

सेवा विभाग

📄 ग्रामपंचायत दाखले

  • जन्म दाखला
  • मृत्यू दाखला
  • विवाह दाखला
  • नमुना नं.८ असेसमेंट
  • निराधार असल्याचा दाखला
  • दारिद्ररेषे खालील दाखला
  • कुटुंब नोंद दाखला

🏛 तहसील दाखले

  • ७/१२ उतारा
  • नॉनक्रिमिलीअर दाखला
  • जातीचा दाखला
  • उत्पन्न दाखला
  • अधिवास प्रमाणपत्र
  • शेती दाखला
  • वारस प्रमाणपत्र

संघ

Official

सौ.निर्मला नवनाथ वंजारी

सरपंच

Official

श्री.नथुराम कान्हा दुमाडा

उपसरपंच

Official

सौ.अरुणा बागुल

ग्रामपंचायत अधिकारी

ग्रामपंचायत सदस्य मंडळ

फोटो नाव पद वॉर्ड क्र. मोबाईल नंबर
सौ.सुमन बालाराम गवते सदस्य 9561736818
सौ.वर्षा विनोद सायरे सदस्य 8806046157
श्री.जयेश लहू लहांगे सदस्य 8208662757
सौ.धनश्री शरद धांगडा सदस्य 8788076083
श्री.गुरुनाथ विष्णू चिमडा सदस्य 9049871455
सौ.रंजना विनोद काकड सदस्य 9529229878

ऑनलाईन कर भरणा

तक्रार नोंदवा

संपर्क व मदत केंद्र

📍 कार्यालय पत्ता

ग्रामपंचायत कार्यालय,
करंजोन, वसई, पालघर, महाराष्ट्र

📞 दूरध्वनी

+91 9850474114

📧 ई-मेल

gpkaranjon@gmail.com

✅ आपला संदेश यशस्वीरीत्या पाठवला गेला!
Bhujal Digital India G2C Gpdp Majhivasundhra My Gao Sayukt Panchayatraj
WhatsApp